खेल
धरणगाव तालुकास्तरीय कॅरम स्पर्धा उत्साहात संपन्न.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक व खेळाचे नियमांबाबत मार्गदर्शन तालुका क्रिडा समन्वयक श्री एस एल सूर्यवंशी सरांनी केले. या स्पर्धेचे उद्घाटक शाळेचे पर्यवेक्षक श्री एम बी मोरे सर हे होते. प्रमुख अतिथी म्हणून श्री राजेंद्र सैंदाणे शिक्षण विस्तार अधिकारी धरणगाव यांनी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले
Parceiros e sites recomendados.