लोकल न्यूज़

एपीआय संतोष पवार यांचा धानोरे येथे गणरायाच्या आरतीत सहभाग

श्री संत सावता माळी गणेश मंडळातर्फे एपीआय संतोष पवारांचा सत्कार

प्रतिनिधी- लक्ष्मण बाविस्कर (महाजन)

धानोरे (ता. धरणगाव) येथील महात्मा ज्योतिबा फुले चौकात धरणगाव पोलीस स्टेशनचे एपीआय माननीय श्री. संतोष पवार यांनी आज सदिच्छा भेट दिली.

या प्रसंगी श्री संत सावता माळी गणेश मित्र मंडळातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी एपीआय श्री. संतोष पवार यांच्या हस्ते श्री गणरायाची आरतीही करण्यात आली.

या कार्यक्रमास पोलीस कॉन्स्टेबल संदीप भाऊ पाटील, सोपान मराठे तसेच श्री संत सावता माळी गणेश मित्र मंडळाचे सर्व सहकारी उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!